आगरी समाज हा भारतातील एक ऐतिहासिक, परंपरासंपन्न आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध समाज आहे. मेहनत, एकता आणि सामाजिक बांधिलकी ही या समाजाची ओळख आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मूल्यांमुळे समाजाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
स्व. कमळाकर आत्माराम पाटील, स्व. जयंत कमळाकर पाटील (काशीगाव), स्व. सखाराम जिवन म्हात्रे, स्व. वेणूबाई सखाराम म्हात्रे, स्व. कमळूबाई कृष्णा पाटील व स्व. कृष्णा पिल्या पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती नर्मदा कमळाकर पाटील (जूचंद्र) व डॉ. श्री. नरेंद्र कमळाकर
स्व. बाबूराव मारुतीराव सरनाईक व स्व. इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या स्मरणार्थ श्री. प्रताप सरनाईक (आमदार) यांजकडून
स्व. अनुबाई शंकर पाटील व स्व. प्रविण रोहिदास पाटील. यांच्या स्मरणार्थ सौ. प्रमिला रोहिदास पाटील, श्री. पुरुषोत्तम शंकर पाटील आणि कुटूंबिय